एक्स्प्लोर

जनतेनं दाखवला इंगा, पराभूत झाला आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा; कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराने मारली बाजी

यंदाच्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप नेत्यांनाही या मुद्द्यावरुन प्रचाराला सामोरे जाताना अडचण आल्याचं दिसून आलं.

बंगळुरू : कर्नाटकच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या एनडीए आघाडीचे उमेदवार आणि अटकेत असेलला आरोपी प्रज्वल रेवण्णाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. जेडीएसमधून निलंबित करण्यात आलेला हसन लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला प्रज्वल रेवण्णा  (Prajwal Revanna) पराभूत झाल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात जर्मनीतून भारतात आल्यानंतर प्रज्वल यास कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police ) बंगळुरु विमानतळावरुन अटक केली आहे. दरम्यान, आज हाती आलेल्या निकालानुसार (Loksabha Result) कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघातून प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. 

यंदाच्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप नेत्यांनाही या मुद्द्यावरुन प्रचाराला सामोरे जाताना अडचण आल्याचं दिसून आलं. कर्नाटकसह देशभरात प्रज्ज्वल रेवण्णाच्या मुद्द्यावरुन रणकंदन घडलं होतं. आता, निवडणूक निकालात जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. दुपारी 12.45 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रज्वल रेवण्णा यास 4 लाख 91 हजार 067 मत मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल यांना 5 लाख 14 हजार 485 मतं मिळाली आहे. त्यामुळे, सध्या 23,418 मतांसह पटेल आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याची माहिती आहे.  

दरम्यान,बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल रेवण्णा पोहोचताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलनं गुरुवारी प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीनं  प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली. सध्या प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Embed widget