एक्स्प्लोर

Horoscope Today 17 August 2024 : कन्या राशीला प्रमोशनची संधी, सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात गोडवा; कर्क राशीचं भविष्य काय? वाचा राशीभविष्य

Horoscope Today 17 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 August 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क, सिंह, कन्या राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुमची औषधं वेळेवर घ्या. गोळ्या अजिबात चुकवू नका. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे. तरच तुमची व्यवसायात प्रगती होईल. 

कुटुंब (Family) - आज तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा. कुटुंबासाठी हे पुण्य काम ठरणार आहे. तसेच, धन-धान्यातही वाढ होईल असा संकेत आहे. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कामात लक्षपूर्वक काम करा. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही कामं करू नका. वेळेवर औषधं घ्या. 

युवक (Youth) - जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास करा. 

वैवाहिक जीवन (Married Life) - तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका. यामुळे तुमचे नातेसंबंध आणखी बिघडतील. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. एकंदरीत तुम्ही खुश असाल. 

आरोग्य (Health) - तुम्ही त्वचेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहात ते वापरण्याआधी चांगला रिसर्च करा. मगच ते वापरा. 

युवक (Youth) - तरूणांनी आपल्या भविष्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. फालतू कामांकडे लक्ष न देता भविष्यावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या. 

कुटुंब (Family) - आज दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांशी नीट संवाद साधा. त्रागा करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा :

Shani Dev : 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत होणार शनी मार्गी, 'या' 3 राशींच्या नशिबाला लागणार चार चॉंद, प्रगतीसह धनलाभाचेही योग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Embed widget