एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : खासगी वाहतूकदारांच्या संपात सहभाग न घेतल्याने 12 वाहनांची तोडफोड
नवी मुंबईतल्या तळोजात अवजड वाहनांच्या देशव्यापी बंदला हिंसक वळण लागलं. काल रात्री संपात सहभागी न झाल्यामुळे 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तळोजा औद्योगिक वसाहतीमधली 12 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यात ट्रक, ट्रेलरचा समावेश होता. तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ४ जणांना तळोजा पोलीसांनी अटक केली आहे. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात देशभर अवजड वाहन चालकांच्या संघटनांनी हा संप पुकारला आहे.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion