Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराचा विरोधात मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकून आपला निषेध नोंदविला,असल्याची कालची घटना ताजी असताना, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा होती मात्र या कर्मचाऱ्या मधे फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही, कार्यालइन कामकाजाच्या साठी सकाळी दहा वाजता कार्यालयात हजर राहणे आवश्यक असताना,अनेक कर्मचारी हे सकाळी अकरा वाजता कार्यालयात दाखल झाले. उशिरा येणाऱ्या या लेत लतिफ कर्मचाऱ्यांचे मुक्ताई नगरचे आ चंद्रकांत पाटील यांनी फटाके फोडून आणि पुष्प गुच्छ देऊन,उपरोधिक पणाने स्वागत केल्याने जनतेच्या सह राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
