एक्स्प्लोर
Shane Warne Passes Away: ऑस्ट्रेलियात शेन वॉर्नच्या पुतळ्याला श्रद्धांजली,टीम इंडियाकडून श्रद्धांजली
Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने थायलंड (Thailand) येथे निधन झाले आहे. दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे.
आणखी पाहा























