एक्स्प्लोर
Advertisement
सोलापूर : कर्जमाफीसाठी राज्यातील 77 लाख शेतकरी पात्र : सुभाष देशमुख
शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 77 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. कर्जमाफीसाठी 89 लाख अर्ज आले होते. मात्र यातील काही लोकप्रतिनिधी तर काही सधन शेतकरी असल्यानं त्यांची अर्ज नाकाल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते.
काही शेतकऱ्यांना कर्जाच्या अर्जासोबत आधारकार्ड दिले नाहीत. त्यांनी तातडीनं द्यावेत अन्यथा त्यांचे अर्ज ग्राह्य धऱणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिलाय.
शिवाय काल कर्जमाफीवर पवारांनी टीका केली होती. त्यालाही उत्तर दिलंय.

महाराष्ट्र
Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report
Uddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special Report
Mumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्त
Devendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement