(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report
Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report
महाराष्ट्र ऑल इंडिया उलेमाच्या मविआला १७ अटी घातल्या, यावर बोलताना विनायक राऊत यांनी देशात सर्वांना समान नागरी कायदा आहे. त्यामुळे धर्मावर आधारित राजकारण न करता माणुसकी वर आधारित राजकारण करावं हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ने आम्हाला हा मंत्र दिला आहे. उलेमा बोर्डाचं उद्धव ठाकरे, शरद पवार, पटोलेंना पत्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाला जे आरक्षण देय आहे, ते आरक्षण देण्याची जबाबदारी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारवर राहणार आहे. उलेमा बोर्डाच्या मागणीच महाविकास आघाडी समर्थन करतो की नाही हे मी आता सांगू शकत नाही. तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाचा विषय आहे. आज संविधानाचं रक्षण करण्याची वेळ आलेली आहे. सत्ताधारांचा निष्ठुरपणाचा चालू आहे त्याच्या विरोधात देश बचाव अभियान आमचे सुरू असून या महाविकास आलेल्या कोणत्याही अति शर्ती न टाकता पाठिंबा देणारी आता देशाची गरज आहे.