(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special Report
Uddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special Report
आपलं सरकार आल्यावर ३ हजार रुपये देणार सत्ताधार्यांना निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी आठवतात सरकार पाडलं नसतं तर दुसर्यांदा कर्जमाफी केली असती राज्यात महिला पोलिसांची भरती करणार महिला पोलिस स्टेशन सुरु करणार बटेंगे तो कटेंगे असं कुणाला म्हणता- ठाकरे मोदी- शाहांनी महाराष्ट्राला फक्त लुटलं मी सीएम असताना एकतरी उद्योग बाहेर गेला होता का अमित शाह येऊन पुन्हा पुन्हा तेच बोलून गेले मुख्यमंत्री पदाच्या गोष्टीवरुन तेच तेच सांगता मला जर आदीत्यला मुख्यमंत्री बनवायचं बोलताय तर तुमच्या मुलाला क्रिकेटच्या पदावरुन हटवा जय शाहला अमित शाहने क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष बनवलं खुर्ची नसली की काहिंना खाज सुटते मोदींच्या दाढीला भ्रष्टाचाराची चाकं लागलीत महाराष्ट्राची जनता मोदींना धुळ चारणार ---------------------------------------------------------- उध्दव ठाकरे लोहा सभा पॉईंटर - मेंदी आणि गद्दार आहेत , माझ्यावरती आरोप करतात विचार सोडले , विचार सोडले नाही .. निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा .. - केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन लढता . - त्यांच्या युतीत ईडी , सिबिआय , आहेत .. माझ्याकरता कार्यकर्त्यांना तडीपारीकरता , 23 तारखेला तुम्हालाही जनता तडीपार करणार - पुढची सत्ता आमची येणार , तुम्हाला सोडणार नाही, जतनाचा आम्हालाही वापर करता येईल - यांचा सगळा डमी आहे, शिवसेना चोरली . - या चोरांच्या हातात, गद्दारांच्या हातात सत्ता देणार का - नांदेडमध्ये शिवसेनेला खूप मेहनत केली . दिवंगत वसंतराव मला भेटले होते .. सभा घेण्याची विनंती केली , मी फक्त पत्रकार परिषद घेतली आणि ही जागा निघाली .. - दुर्दैवाने ते गेले पण त्यांचा वारसदार आपल्याला तोडून द्यायचा हा आघाडी धर्म आहे - काँग्रेस राष्ट्रवादीला माझा आव्हान आहे आमचे उमेदवार तुम्ही निवडून आणा , आम्ही तुमचे निवडून आलो, - खेचा खेची झाली तर नुकसान होइल इथे तीन पाण्याचा चिखल आहे, मला चिखल करून टाकला.. एकदा तुला पाडलं, आता पुन्हा पडणार, प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला पाडणार, प्रत्येक निवडणुकीत पाडा तो निष्ठावंत नाही , अशा माणसाला मत देऊ नका, आता एक नारा दिला बटेगे तो काटेंगे कोण कापणार . अरे कापणारे तुम्हीच . माझा कार्यकर्त्याचं बोट कापलं, हे नेऊन त्याला दाखवा, याचा बदला मी घेणार .. कुणाला शिकवता बटेगे तो कटेगे , तुमचा पक्ष आता कुठे चाललाय . आता सगळ्या म्हणतात छे छे तुमचा काय चालणार नाही आर एस एस ला मला विचारायचं आहे . 100 वर्ष झाले तुमच्या संघटनेला .. पण तुम्ही केलं काय .. आता त्यांना कळालं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हव. माता भगिला पंधराशे रुपये द्यायला पाहिजे.. पण पंधराशे रुपयांमध्ये तुमच्या घरी चालते का - पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत, का महिला सुरक्षा महत्त्वाचे आहे - रक्षण पाहिजे ना तुम्हाला,