एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन 2018 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडला 10 आशियाई राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती
देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दिल्लीतील राजपथावर दिमाखदार संचलन झालं. यावेळी देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केलं.
आसियान अर्थात असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स या आग्नेय आशियातील 10 देशांचे प्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशाचे प्रमुख आज उपस्थित आहेत. यांच्यासमोर भारत राजपथावर आपली ताकद दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते.
दुचाकीवर चित्तथरारक कसरती सादर केल्या. नौदलातील स्वदेशी बनवटीची ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती, ऑल इंडिया रेडिओ, आयकर विभागाचे चित्ररथही यात सहभागी झाले.

महाराष्ट्र
दुपारी १ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 1 PM 07 November 2024
Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीका
Manisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल
Nawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE
Mitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement