Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
धनंजय मुंडे यांना मीडिया मधून एक लक्ष केल जात आहे मीडिया ट्रायल का केली जात आहे त्याचा विचार धनंजय मुंडेंनी करायला हवा बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला होता आज ते भांडत आहे स्वतः ला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेंव्हा गडाचे दरवाजे बंद केले न्यायाचार्य असणाऱ्या डॉ नामदेव शास्त्रीनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला महाराजांनी आपली प्रतिज्ञा तोडली एक राजकीय भूमिका घेतली धनंजय मुंडे संकटात आहेत असं वाटत नाही मीडियातून भास निर्माण केला जातो शास्त्री आणि समाज त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे त्याबाबत कोणी बोलावे असं नाही.






















