एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : तीन तरुणांकडून तरुणीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
तीन तरुणांनी एका तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हारयल झाला आहे. पुण्यामध्ये ही घटना घडली असून मारहाण करणारे तरुण हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. सोबतच मारहणा करणारे तरुण कोण आहेत आणि तरुणी कोण आहे याचा पत्ता लागलेला नसून पोलीस अधिक तपास करता आहेत. नगररोडच्या उप्पाला हॉटेलच्या शेजारी बुधवारी ही घटना घडली असून इथल्याच एका नागरिकानं मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे. त्याप्रमाणे व्हिडिओतील तरुणांचा शोध सुरु असून प्रकरणाचा छडा लावू, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Pune : कायदा सुव्यस्था राखण्यात सरकार फेल, धारावीवरुन सुळेंचा निशाणा
Ambadas Danve Mumbai : अवैध बांधकामं होईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? धारावीवरुन सवाल
Varsha Gaikwad On Dharavi Mosque : धारावीतली तोडक कारवाई तूर्तास थांबवा, गायकवाड यांची मागणी
Sanjay Jagtap Baramati : संभाजी झेंडे तुतारीकडून इच्छूक? संजय जगताप यांचा विरोध
Dharavi Masjid issue : धारावीत तणाव, कारवाईला गेलेल्या बीएमसी पथकाला जमावाने रोखलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement