एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : डी एस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
डी एस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच त्यांना पोलिसांसमोर शरण येण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी शिरीष कुलकर्णी यांचा अर्ज पुण्याच्या कोर्टाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने शिरिषचा जामिन अर्ज फेटाळताना त्याला 18 जुनपर्यंत रोज सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे फर्मावले होते.
महाराष्ट्र
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion