एक्स्प्लोर
Relationship : प्रेमानंद महाराजांनी लव्ह-बर्ड्सना दिला सल्ला! 'लग्नाआधी चुकूनही 'हे' काम करू नका, अन्यथा ठरेल मोठं पाप'
Relationship : प्रेमानंद महाराजांनी लव्ह-बर्ड्सना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. लग्नाआधी कोणते काम करू नये, याबाबत त्यांनी सांगितले आहे.
Relationship Tips lifestyle marathi news Do not do this before marriage
1/9

वृंदावनच्या राधाकेली कुंज आश्रमाने सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी तरुणांना खास संदेश दिला आहे.
2/9

प्रेमानंद महाराज म्हणाले की, विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी यांनी नातेसंबंधात राहू नये, कारण यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा भंग होतोच, शिवाय ते दैवी पापाचे कारणही ठरते.
Published at : 28 Sep 2024 08:00 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















