एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : डीएसकेंचा मुलगा शिरीषची पोलिसांसमोर शरणागती, 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांनाही अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वतःहून हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
शिरीष कुलकर्णी यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी दिलेली मुदत आज संपत होती. अखेर शिरीष कुलकर्णी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले.
शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळ ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या आणि कधीपर्यंत पोलिसांना शरण येणार याची आठ जूनपर्यंत हायकोर्टाला माहिती द्या, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले होते.

महाराष्ट्र
Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion