एक्स्प्लोर
बीड : परळीतील मराठा क्रांती ठोक मोर्चा, महिला लाटणं घेऊन रस्त्यावर
बीडमधील परळीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्या महिलांनी आंदोलन सुरु केलंय.. यावेळी महिला हातात पोळ्या लाटायचं लाटणं घेतलेल्या दिसल्या... एक मराठा... लाख मराठा... आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा द्यायलाही महिला विसरल्या नाहीत... यावेळी महिलांनी परळीत रस्तारोकोदेखील केला आणि आंदोलनदरम्यान दाखल कऱण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही लावून धरली... परळीतल्या मराठा ठोक मोर्चा आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे...
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/004e0179c7f786c1871d31d98f4158d71739158105175976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
![Uday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/2d6cdafcd77e4fb904744f682caec1921739156618080976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंत
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/71702ad0f9b921f3fda5296f8416b2d21739152414238976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
![Samant Brother On Rajan Salvi : राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार, मात्र साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/bc4f1d99c4256413afec548923ad71ff17391082437151000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Samant Brother On Rajan Salvi : राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार, मात्र साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध
![Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/e99f8df1311e4a4ac49627a4b1328fc51738919949541976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement