एक्स्प्लोर

Special Report : Raj Thackeray VS Ajit Pawar : राज ठाकरेंचा अटॅक, अजितदादांचा पलटवार; इंजिनाची धडक, घडाळ्याचे ठोके

Special Report : Raj Thackeray VS Ajit Pawar : राज ठाकरेंचा अटॅक, अजितदादांचा पलटवार; इंजिनाची धडक, घडाळ्याचे ठोके

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही नेते आपल्या रोकठोक स्वभावासाठी आणि परखड भाषासाठी ओळखले जातात. सध्या दोघांमध्ये वाकयुद्ध रंगले. विषय म्हणजे आपल्या कुटुंबीयांना निवडणुकीत जिंकून आणण्याची कुवत कुणामध्ये जास्त आहे. पाहूयात या राजकीय तुतूमेवरचा हा विशेष रिपोर्ट पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती को विश्वासवरती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालांच आपल्याला किती आश्चर्य वाटलं ते राज ' नी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर मोकळेपणाने बोलून दाखवलं. राज ठाकरेंना वाटलेल्या अनेक आश्चर्यांपैकी सर्वात मोठं आश्चर्य होतं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाच. महाविकास आघाडीतील एखाद्या नेत्यापेक्षाही अधिक थेटपणे राज ठाकरेंनी या निकालावर भाष्य केल्याने सर्वांच्याच भोया आश्चर्याने उंचावल. चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42. मागेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं, जे नाही, लोकांनी कौल दिला, त्याच्यात काही ईवीएम मध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे. अजित पवारांकडून राज ठाकरेंवर झालेला हल्ला अमित ठाकरेंनी परतवून लावण्याचा प्रयत्न केला. फुटबॉलची आवड असलेल्या अमित ठाकरेंनी स्वतःच्या डिफेन्स साठी मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माला. मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटत राज साहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगीन की हरलो असेल तरी खचलो नाहीये खूप शिकलो या निवडणुकीत त्याच्यामुळे या गोष्टींचा मला फरक पडत नाही पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा अस माझी इच्छा आहे मला वाटत राजकारणातले विराट कोहली किंवा रोहित शर्मा राज साहेबच आहेत आणि हे दोघ नाही तर मला वाटत सचिन तेंडुलकर सरांची उपमा देना की कुठचाही बॉल कसा खेळायचा मला वाटत त्यांचे. मोदी साहेबांच नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मत नाहीयत आणि अजित पवारांना जी मत मिळाली भाजपच्या भाजप बरोबरची लग्नगाठ बांधली त्यामुळे मत मिळालेत स्वतः अजित पवारांनी एकदा उभ राहा स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणारे राज ठाकरे आता विधानसभा निकालावरून बिंदास्त आश्चर्य व्यक्त करताना दिसतायत राज ठाकरेंची ही बिंदास्त विधान आणि त्यांच्या शिरेदारांकडून दिले. स्वबळाचे धडे, आगामी महापालिका निवडणुकीतील मनसेच्या धोरणाची चाहूल असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाच्या इंजिनाची डाकडुजी करायला राज ठाकरेंनी सुरुवात केली आहे. आता हे इंजन आगामी निवडणुकीत एकटच धावत की काही डब्यांना बिनचर जोडलं जातं हे लवकरच स्पष्ट होईल.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
ABP Premium

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget