एक्स्प्लोर

मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?

पनवेल एक्झिट बंद राहणार असल्याने लहान आणि मोठी वाहने तसेच मालवाहू ट्रक यांना याचा परिणाम जाणवेल.

Mumbai: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाची माहिती आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून ( 11 फेब्रुवारी) तब्बल 6 महिने बंद राहणार आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना फटका बसणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. (Mumbai-Pune Expressway news)

नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, हा मार्ग बंद झाल्याने पनवेल, मुंब्रा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसह जड वाहतूकीच्या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.बांधकाम सुरळीत होईपर्यंत पर्यायी मार्ग देण्यात येणार आहेत. मोटार वाहन कायद्याअंतर्गत नवी मुंबईचे पोलिस उपायुक्तांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा मुंबईला जाणारा एक्झिट मार्ग 6 महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.(Kalamboli flyover construction)

वाहनचालकांना फटका बसणार पण पर्यायी मार्ग कोणते?

पनवेल एक्झिट बंद राहणार असल्याने लहान आणि मोठी वाहने तसेच मालवाहू ट्रक यांना याचा परिणाम जाणवेल. विशेषतः पनवेल, मुंब्रा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे (JNPT) जाणाऱ्या वाहनांना फटका बसणार आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सूचविले आहेत.

  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा येथे पळस्पे सर्कल मार्गे NH-48 वर वळवली जातील. 
  • पुण्याहून मुंबईकडे येणारी व तलोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणारी वाहने: रोडपाली आणि NH-48 मार्गे जाऊ शकतील.

वाहनचालकांना महत्वाच्या सूचना

विलंब टाळण्यासाठी वाहनचालकांना सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण करण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी साइनबोर्ड आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील. बांधकाम कामाच्या प्रगतीबद्दल प्रवाशांना माहिती देण्यासाठी नियमित अपडेट्स दिले जातील. असे सांगण्यात आले आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विस्तारीकरण प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये अतिरिक्त लेन आणि बायपास रस्त्यांचे बांधकाम समाविष्ट आहे. कलंबोली सर्कल येथे सुरू असलेले नवीन उड्डाण पूल आणि अंडरपास प्रकल्पही याचाच भाग आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला 6-लेन आणि पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. तो 94.5 किमी लांब आहे. हा महामार्ग मुंबई आणि पुणे यातील प्रवासाचा वेळ फक्त 2 ते 2.5 तासांवर आला आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या महामार्गामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) वाहनकोंडी  बऱ्याचअंशी कमी झाली आहे.

हेही वाचा:

Wardha Crime : इन्स्टाग्राम स्टोरीवरुन वाद झाला अन् 17 वर्षीय तरुणाला जागेवर संपवलं

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget