एक्स्प्लोर
Advertisement
पनवेल : खारघर, कामोठे, कळंबोलीमध्ये 4 ते 5 दिवसांपासून कचराकोंडी, नागरिकांचं आयुष्य धोक्यात
पनवेल, नवीन पनवेल, कामोठे , कळंबोली आणि खारघर या भागात मागच्या 4 ते 5 दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य आहे. जोपर्यंत कचरा महापालिका स्वतःकडे हस्तांतरण करून घेत नाही, तोपर्यंत सिडकोने कचरा उचलावा असे आदेश शासनाचे आहेत. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत सिडकोने काही दिवसांपासून कचरा उचलणे बंद केलं. पनवेल पालिकेकडे पुरेसे सफाई कर्मचारी नसल्याने कचरा हस्तांतरण करणार नसल्याची भूमिका आयुक्त सुधाकर शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे सिडको आणि महापालिकेच्या वादात सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
निवडणूक
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement