एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : पालघर : एका चाकाविना धावली स्कूल बस, मुलं थोडक्यात बचावली
आपली मुलं कशा पद्धतीनं स्कूलबसमधून प्रवास करतात हे काल पालघर-मनोर रस्त्यावर दिसून आले. पालघर-मनोर रस्त्यावरुन विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या स्कूलबसच्या मागच्या बाजूला चक्क एकच चाक होतं. यामुळे या बसचा अपघात होण्याची शक्यता होती. तरीही चालक निर्धास्तपणे बस चालवत होता.
मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने या बसला रोखले आणि त्याला याचा जाब विचारला. चालकाकडे कोणताही वाहन परवाना नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच स्कूलबस चालक हा नेहमीचा नसून फक्त एक दिवस त्याला बस चालविण्याची जबाबदारी दिली होती. घाटात बस कलंडताना थोडक्यात वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पालघरच्या सुंदरम सेंट्रल स्कूलची ही बस आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची अद्याप कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement