एक्स्प्लोर
Advertisement
उस्मानाबाद/नांदेड : एमपीएससी घोटाळा : आरोपींकडे कोट्यवधींचं घबाड
बनावट उमेदवार बसून एमपीएससी परीक्षेत सरकारी पदं लाटणाऱ्या घोटाळ्यात नवनवीन खुलासे होत आहेत. हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यासाऱखा मोठा घोटाळा असू शकतो.
धक्कादायक गोष्ट म्हणजे 2007 ते 2016 अशा दहा वर्षांच्या काळात हा घोटाळा झाला आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रबोध राठोडकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही पुढे आलं आहे.
विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने नांदेड जिल्ह्यातील किनवट कोर्टात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. यात प्रबोध राठोड, नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, बळवंत भातलवंडे याला अटक केली आहे.
भातलवंडेने तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार बनून परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे. त्याच्यामुळे 16 जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे.

निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement