एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 9 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

 राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगल्याचं पाहायला मिळतेय. अशातच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे'चा (Batenga Tho Katenge) नारा देण्यात येत आहे. पण, भाजपचा हा नारा अनेकांना पटलेला नाही. विरोधी पक्षानं भाजपच्या याच वक्तव्याचा निषेध करत अनेकांना खडे बोल सुनावले आहेत. तर, सांगलीतून काँग्रेस नेते विश्वजित कदमांनीही (Vishwajeet Kadam) भाजपच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'बटेंगे तो कटेंगे' वरुन काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र डागलं आहे. बटेंगे तो कटेंगे भाजपची ही बडबड जनतेला पटणारी नाही, असंही ते म्हणाले आहेत. 

काँग्रेस नेते विश्वजित कदम बोलताना म्हणाले की, 'बटेंगे तो कटेंगे' हे महाराष्ट्राला पटणारं नाही, भाजपकडून जाणीवपूर्वक जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप केलं जातंय, असा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला आहे. महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी सडकून टिकाही विश्वजीत कदमांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर केली आहे. 

भाजपकडून 'बटेंगे तो कटेंगे' ही जी काय बडबड सुरू केली आहे, ही त्यांना शोभणारी नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही पटणारी नाही. भाजपनं निवडणुकीमधील हे प्रकार बंद करावेत. भाजपकडून लाचारीमध्ये हे असले काहीतरी प्रयोग केले जात आहेत आणि जाणीवपूर्वक जाती-जातींमध्ये जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप हे भाजपावले करतात, असा आरोप काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केला आहे. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून  महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांना  आज या लाडक्या बहिणींपेक्षा त्या ठिकाणी सक्षम होईल आणि ताकदीची बहिणी हे करणं गरजेचं आहे, असंही विश्वजित कदम म्हणाले आहेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP Majha
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Embed widget