एक्स्प्लोर
Yavatmal मध्ये बार मालकाला बेदम मारहाण, बारमध्ये तोडफोड हवेत गोळीबार नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
दारुच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून यवतमाळमधील एका बारमध्ये एका टोळीने गाळीबार करुन बार मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना
घडलीये.. दरम्यान मारहाण आणि तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीये..
आणखी पाहा























