एक्स्प्लोर
Firing in Qawwali Islampur : इस्लामपूरमध्ये कव्वाली सुरु असताना स्टेजवर हवेत गोळीबार
इस्लामपूर मध्ये कव्वाली सोहळ्याच्या मंचावरुन कव्वाली सुरु असताना एकाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इस्लामपूरच्या मोमीन मोहल्ला परिसरातील घटना...हवेत गोळीबार करणारा व्यक्ती कोण आणि घटना कधीची याबाबत पोलीस तपास करणार का असा सवाल उपस्थित होतोय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























