एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri : कोकणात फिरायला येताय तर हे पदार्थ नक्की खा, झरेवाडी गावात अस्सल गावरान पद्धत जपली
Ratnagiri : कोकणात फिरायला येताय तर हे पदार्थ नक्की खा, झरेवाडी गावात अस्सल गावरान पद्धत जपली
नवीन वर्ष स्वागत असेल किंवा तुम्ही फिरायला कोकणात येत असाल तर, दगडी फोडणीचं मटण, आटीव बोटी, गावरान पानगा हे पदार्थ नक्की ट्राय करा. कोकणी मातीतली पारंपरिक चव तुम्हाला या पदार्थांमध्ये चाखायला मिळेल. मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा तिठ्यावरून पुढे गेल्यानंतर झरेवाडी या गावात कोकणातली ही अस्सल गावरान पद्धत आजही जपली आहे. चटणी, मीठ, हळद यासारख्या जिन्नसांचा वापर करुन तयार केलेले हे पदार्थ तुम्हाला नक्की आवडतील. काळाच्या ओघात मागे सरत असलेली ही चव गिरीश शीतप या तरुणाने जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
दरम्यान या पदार्थांची खासियत आणि ती तयार करण्याची पद्धत याबाबत माहिती देत आहेत रत्नागिरीचे प्रतिनिधी अमोल मोरे
रत्नागिरी
Ratnagiri Khed : रत्नागिरीतील खेडमध्ये भूस्खलन; मुख्य रस्त्यावर दरड कोसळली
Ratnagiri Sheti Farming Video : कोकणात पावसाची दमदार हजेरी, पेरणीच्या कामांना वेग
Ratnagiri कोकणाचा राजा कोण? निकालाआधीच मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
Narayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास
Ratnagiri Loksabha Election : EVM मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
Blog
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement