CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
CM Eknath Shinde Speech Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन
सर्व विमानतळ परिपूर्ण असले पाहिजेत सर्व विमानतळावरती नाईट लँडिंग सुविधा आवश्यक विमानतळावरती नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करा सरकार सुद्धा हा विषय गांभीर्याने घेईल माझी संकल्पना आहे तालुका वाईज हेलीप्लॅड झाली पाहिजेत कोकणात पर्यटनाला खूप चालना दहा हजार कोटी रुपयांचे डिफेन्सचा पार्ट बनवण्यासाठी अंबानी यांनी माझ्याशी संपर्क केला आहे उद्योजकांसाठी महाराष्ट्रात चांगलं वातावरण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि सुरू केली पहिलं राज्य सुशिक्षित बेरोजगारांना आपण दहा हजार रुपये देतो कोकणाला पर्यटनासाठी मोठी चालना बांबूंचे उत्पन्न चांगला आहे... राजकारणात तर बांबू लागतो... मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपणी... रत्नागिरीत मुख्यमंत्री बोलत होते ... मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला सध्या एकही भाजपचा स्थानिक नेता, व मंत्री हजर नाहीत.. रवींद्र चव्हाण यांचा दौरा देखील अचानक दौरा रद्द झाला...
![Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f80b29570c9a9ab3e24ed1595299828f173945096969390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rajan Salvi Join Eknath Shinde Shiv Sena : ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींचा अखेर शिवसेनेत प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/0aa38e62bcdd20275093c6499d8ee07b173944990439090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Speech Join Shiv Sena : शिंदे गटात प्रवेश, राऊतांवर हल्ला;पाणावलेल्या डोळ्यांनी भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a89f28713d21b1f30480df3d55f4c957173944976475290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/420e778b83e66a6894c23c83877c0108173936318198590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/01/86ddaabe6d1653ebb190b427f21446601735746784828976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)