एक्स्प्लोर
Advertisement
Pimpri Chinchwad : विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
धक्कादायक बातमी आहे पिंपरीमधून. विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकरानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकरानं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तसा उल्लेख केलाय. दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं नाही असं सांगत महिलेनं प्रियकराला तिच्यासोबत येऊन राहण्याचा आग्रह धरला होता. अन्यथा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी तिनं दिली होती. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं तरुणानं म्हटलंय.
पुणे
Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई
Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार
Pune Porsche Accident Case : जामीन मिळूनही पोलिसांनी मुलाला बेकायदेशीर डांबल्याचा आरोप
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष
Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion