![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024
आज कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी केली जाणार, शाहू महाराजांच्या जन्मभूमी ठिकाणी शासकीय कार्यक्रम,पालकमंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार.
नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या आज होणाऱ्या निवडणुकीची जिल्हा प्रशानसनाकडून तयारी पूर्ण, धुळे जिल्ह्यात बार केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार.
आज नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार,महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदिप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत.
नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात,शिक्षकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता गुणवत्तेच्या आधारावर मतदान करावे एडवोकेट महेंद्र भावसार यांचे आवाहन.
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आजपासून अभिवादन दौऱ्यावर, सिंदखेडराजापासून सुरु होणाऱ्या दौऱ्याची चौंडीमध्ये सांगता होणार, पोहरादेवी, गोपीनाथगड, भगवानगडाचा दौरा करणार.
माजी पंतप्रधान व्ही पी सिंगांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंकडून जयंतीनिमित्त अभिवादन, दवाखान्यातच व्ही.पी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)