Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive
Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive
काय म्हणाले शिवनाथ दराडे?
शिक्षकांची निवडणूक आहे, मतदान हे शिक्षक नसलेल्या उमेदवारांना करण्यापेक्षा एका सच्चा शिक्षकाला मतदान करा.
माझ्यासमोर एक आदर्श घोटाळ्यातील उमेदवार, एक बँक घोटाळ्यातील उमेदवार रिंगणात आहे.
माझ 25 वर्षांचं काम लोकांसमोर आहे, त्याकडे पाहून मतदार मतदान करतील.
हेडलाईन्स
देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी ११ वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा
आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील नेत्यांना आदेश
वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती, विधानपरिषद निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक, सकाळी ७ वाजल्यापासून मतदान, महायुती, मविआची रस्सीखेच
अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित, प्रशासकीय प्रक्रियेत