एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Navi Mumbai : मनोज जरांगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष : ABP Majha
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोहचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. जरांगेंच्या हस्ते वाशीत झेंडावंदन होईल त्यानंतर त्यांची वाशीमध्ये सभा होणार आहे... मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा सकाळी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.. त्यामुळे मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion