एक्स्प्लोर

CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा

सीएम योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) कोल्हापूर शहरात येत आहेत. तपोवन मैदानात कोल्हापुरातील तपोवन मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उद्या (17 नोव्हेंबर) सीएम योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) कोल्हापूर शहरात येत आहेत. तपोवन मैदानात कोल्हापुरातील तपोवन मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. 

23 तारखेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल

योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी तरुण उत्सुक आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा खूप मोठा फरक पडणार आहे. विरोधकांनी जरी प्रियांका गांधी यांची सभा घेतली असली, तरी जनतेने ठरवलं आहे 20 तारखेला कुणाला मतदान करायचं. त्यामुळे 23 तारखेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला. 

प्रियांका गांधींची गांधी मैदानात तोफ धडाडणार 

दरम्यान, प्रियांका गांधी आज (16 नोव्हेंबर) पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत असल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यापूर्वी काँग्रेस घराण्यातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचा करवीर नगरीमध्ये राजकीय सभाच्या निमित्ताने दौरा झाला असला, तरी प्रियांका गांधी यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा होत असल्याने या दौऱ्याची उत्सुकताच आणली वाढली आहे. प्रियांका गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.  

दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्याच हस्ते बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संविधान संमेलनाला सुद्धा त्यांनी संबोधित केलं होतं. त्यामुळे अवघ्या 40 दिवसांमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा कोल्हापूर दौरा होत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान सभा यशस्वी होण्यासाठी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद, 'त्या' कर्मचाऱ्यानं सगळंच सांगितलं; नेमकं काय घडलं?
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद, 'त्या' कर्मचाऱ्यानं सगळंच सांगितलं; नेमकं काय घडलं?
लग्नाला वर्षही झालं नाही, सासूच्या कर्करोगाच्या उपचारासाठी पैशांचा तगादा, शिवीगाळ, जाचहाट.. तरुणीने उचललं टोकाचं पाऊल ; सांगली हादरलं!
लग्नाला वर्षही झालं नाही, सासूच्या कर्करोगाच्या उपचारासाठी पैशांचा तगादा, शिवीगाळ, जाचहाट.. तरुणीने उचललं टोकाचं पाऊल ; सांगली हादरलं!
Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात अनेक ठिकाणी...'
रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात अनेक ठिकाणी...'
Cough Syrup Deaths: विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये बाळाची किडनी निकामी, मेंदूला सूज येऊन मृत्यू
विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये बाळाची किडनी निकामी, मेंदूला सूज येऊन मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Bike Accident : नागपुरात बसची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू CCTV
Mumbai Goa Highway Jam : वडखळनाक्यावर शेकापचं आंदोलन, मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी
Sindhudurg Onkar Elephant : सिंधुदुर्गात ओंकार हत्तीचा धुडगूस, दीपक केसरकर काय म्हणाले?
Sujay Vikhe on Sai Temple : साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन करा, विखेंची मागणी
Rakesh Kishore on Bhushan Gavai : भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा म्हणाला,मला पश्चाताप नाही!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद, 'त्या' कर्मचाऱ्यानं सगळंच सांगितलं; नेमकं काय घडलं?
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक वाटल्यानं वाद, 'त्या' कर्मचाऱ्यानं सगळंच सांगितलं; नेमकं काय घडलं?
लग्नाला वर्षही झालं नाही, सासूच्या कर्करोगाच्या उपचारासाठी पैशांचा तगादा, शिवीगाळ, जाचहाट.. तरुणीने उचललं टोकाचं पाऊल ; सांगली हादरलं!
लग्नाला वर्षही झालं नाही, सासूच्या कर्करोगाच्या उपचारासाठी पैशांचा तगादा, शिवीगाळ, जाचहाट.. तरुणीने उचललं टोकाचं पाऊल ; सांगली हादरलं!
Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात अनेक ठिकाणी...'
रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात अनेक ठिकाणी...'
Cough Syrup Deaths: विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये बाळाची किडनी निकामी, मेंदूला सूज येऊन मृत्यू
विषारी कफ सिरपमुळे नागपूरमध्ये बाळाची किडनी निकामी, मेंदूला सूज येऊन मृत्यू
नाशकात गुन्हेगारीनं टोक गाठलं, भल्या पाहटे कोयत्याने वार करत एकाला संपवले, नागरिकही धास्तावले; नेमकं घडलं काय?
नाशकात गुन्हेगारीनं टोक गाठलं, भल्या पाहटे कोयत्याने वार करत एकाला संपवले, नागरिकही धास्तावले; नेमकं घडलं काय?
Solapur BJP News: सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदाराची उपस्थिती, म्हणाला, 'दमदाटी करणाऱ्यांना लाथा घाला'
सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदाराची उपस्थिती, म्हणाला, 'दमदाटी करणाऱ्यांना लाथा घाला'
Babanrao Taywade on Manoj Jarange: मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल
मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल
Harshvardhan Sapkal on MNS: हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
Embed widget