एक्स्प्लोर
Trimbakeshwar : पर्यटकांनो दरा सांभाळून... ब्रम्हगिरीवर पर्यटकांची रीघ
सध्या सर्वत्र पावसामुळे पर्यटकांची पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करतायत. त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाला सुरवात झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ब्रम्हगिरी पर्वतावर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळतंय. काल विकेंडची सुट्टी घालवण्यासाठी त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह पर्यटकांनी ब्रम्हगिरीवर गर्दी केल्याचे पाहायला मिळालं. सध्या या गर्दीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























