एक्स्प्लोर
Nanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha
नांदेड मध्ये शुक्रवारी भंडारी फायनान्स यांच्या कडे आयकर विभागाने छापा मारला होता. त्यामध्ये 170 कोटींची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे.. तर 14 कोटी रुपय रोकड आणि 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी 14 तास लागल्याचं कळतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























