एक्स्प्लोर
Nagpur : उद्धव ठाकरेंच्या शासकीय बंगल्यासमोर भाजपकडून आंदोलन, सरकारचं धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप
नागपुरातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रामगिरी या शासकीय बंगल्यासमोर भाजपकडून आंदोलन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून भाजप आमदार गिरीश व्यास आणि नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी 30-40 आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बराच वेळ धक्काबुक्की झाली. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेलं आंदोलनाला पोलिसांच्या मदतीनं दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आणि आमदार गिरीश व्य़ास यांनी केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























