एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai : बनावट लसीनंतर आता कोरोना लसीच्या प्रमाणपत्रात घोटाळा? लसीविना प्रमाणपत्र, तरुणाचा आरोप
मुंबईमध्ये कोरोनाच्या बनवट लशीचं प्रकरण समोर आल्यानंतर आता लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा घोटाळा झाल्याचाही आरोप होतोय. कांदिवलीच्या चारकोप पोलिस स्थानकात मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. निलेश मिस्त्री नावाच्या एका व्यक्तीनं कोविन अॅपवर पेड लसीकरणासाठी नोंदणी केली त्यांना एका रुग्णालयात लसीसाठी वेळही मिळाली. पण काही कारणास्तव त्यांना लशीसाठी जाता आलं नाही. मात्र त्यानंतर पुन्हा लशीसाठी नोंदणी करताना अॅपवर त्यांची पहिली लस झाल्याचं प्रमाणपत्र त्यांना मिळालं. त्यानंतर निलेश यांनी दिनेश साळवी यांच्या मदतीनं पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस याविषयी अधिक तपास करतायत
मुंबई
![Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7c70c4ec8e85e646709f36ad40a0aa8d172015815874990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
![Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/11beb1b27bd104726a932a99581004c1172014803363590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Barfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली
![Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/f2c5fd15e178f5a475f6b94775ddde6f172011749445090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
![Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/12e24a8fd1f08e6ecbf347ac908fd10e172011624518390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
![Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/ab9eb8970bf216f2424597e8e98f820c172011543693890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion