एक्स्प्लोर
Advertisement
Vegetables Price Hike : टोमॅटो 160 रु. किलो, कोथिंबीर 400 रु. जुडी; राज्यात भाजीपाला महागला
राज्यातील सत्ताकारण जोरात सुरू असतानाच सामान्य माणूस मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघतोय. तीन आठवड्यांपासून टोमॅटोच्या भावाने महागाईचं शिखर गाठलंय. आजमितीला बाजारात टोमॅटोसाठी प्रतिकिलो तब्बल १६० रुपये मोजावे लागत आहेत. तर कोथिंबीर जुडीसाठी थोडथोडके नव्हे, तर चांगले 400 रुपये मोजावे लागत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरू असलेल्या पावसाचा टोमॅटोसह इतर भाज्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, टोमॅटोसह भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून घरचं बजेट कोलमडून गेलंय. पण या वाढीव दराचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतोय का, हाच खरा प्रश्न आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement