एक्स्प्लोर

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 25 ऑगस्ट 2024: ABP Majha

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 25 ऑगस्ट 2024: ABP Majha

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यानंतर पोलीस प्रशासनाचा कुर्मगतीने आणि संशयास्पद कारभार सध्या टीकेचा विषय ठरत आहे. राज्य सरकारने आता यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून आरोपीला कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यापूर्वी पोलीस मुलीच्या आई-वडिलांशी कसे वागले, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात कशी दिरंगाई झाली, याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत.   साधारण 14 ऑगस्टला हा सगळा प्रकार मुलीच्या आईवडिलांच्या लक्षात आला. शाळेतील एका दुसर्‍या मुलीसोबतही तसाच प्रकार घडल्याचे त्यांना समजते. मात्र, शाळेकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, त्यासाठी चिमुरडी मुलगी आणि तिच्या पालकांना अनेक तास पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागले.  13 ऑगस्टला नेमकं काय घडलं? मुलीच्या आईने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले की, माझ्या मुलीबरोबरची शाळेतील मैत्रीण आहे. तिच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. पण तिला ताप आल्याचे कारण देत ती शाळेत येत नव्हती. 13 तारखेला ती शाळेत गेली नव्हती. माझी मुलगी त्यादिवशी शाळेत गेली होती. शाळा सुरु झाल्यावर मला काहीवेळाने शिक्षकांचा फोन आला. तुमची मुलगी खूप रडतेय, काही केल्या ती रडायची थांबत नाही. तुम्ही तिला शाळेत घ्यायला या, असे शिक्षकांनी मला सांगितले. तेव्हा मी माझ्या वडिलांना फोन करुन तिला शाळेत जायला सांगितले. मला परत मॅडमचा फोन आला, ती रडायची थांबत नाही. कान दुखतोय, असे सांगतेय. तोपर्यंत माझे वडील शाळेत पोहोचले. त्यांच्याबरोबर माझी मुलगी वर्गातून बाहेर पडली. ती माझ्या वडिलांचा हात धरून चालत होती. तिची पावलं वाकडीतिकडी पडत होती. ती शाळेत होताना व्यवस्थित होती, पण आता वाकडीतिकडी चालते, हे माझ्या वडिलांच्या लक्षात आले. तिला घरी गेल्यावर ताप आला. 14 तारखेला आम्ही तिला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या वडिलांनी माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Arvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल पुन्हा मैदानात! कोर्टाकडून जामीन मंजूर
Arvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल पुन्हा मैदानात! कोर्टाकडून जामीन मंजूर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Arvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल पुन्हा मैदानात! कोर्टाकडून जामीन मंजूरLadki Bahin Yojana Scam : लाडकी बहिणींच्या पैशांवर डोळा, पुरुषांच्या फॉर्मवर महिलांचे फोटोNagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 13 September 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
Embed widget