एक्स्प्लोर

Congress Manifesto for Maharashtra Assembly Election: मायक्रो प्लॅनिंग! काँग्रेस तीन जाहीरनामे देणार

विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तीन पातळ्यांवर जाहीरनामा,  राज्य, जिल्हा, मतदारसंघ पातळीवर तीन जाहीरनामे , मुस्लीम समाजाकडेही जाहीरनाम्यात  विशेष लक्ष देणार , कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी

नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पहिल्यांदाच तीन पातळ्यांवर असणार आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर जाहीरनामा तयार केला जाईलच सोबतच प्रत्येक उमेदवाराला त्याच्या विधानसभा क्षेत्रासाठी वेगळा जाहीरनामा तयार करण्याची मुभा दिली जाणार आहे. तशी माहिती काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. 

अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी

एवढच नाही तर मुस्लिमांसाठीही या जाहीरनाम्यात विशेष लक्ष पुरवले जाणार आहे. मुस्लीमही या देशाचे नागरिक असून ते इथे जन्मले आहेत. म्हणून दुसऱ्यांचा जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार मुस्लिमांचाही आहे, असे नितीन राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या न्यायपत्रात (जाहीरनाम्यात) अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला होता. यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर, पंतप्रधानांनी आमच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर टीका केली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही भारताचा नागरिक म्हणून मुस्लिमांची काळजी घेणार नाही. मुस्लीम बांधव या देशाचे नागरिक असून ते इथेच जन्मलेले आहेत. त्यांचाही या देशात अधिकार आहे. म्हणून आमच्या जाहीरनाम्यात त्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे नितीन राऊत म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
Maharashtra Live blog updates: पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीत असंतोष, सुनील टिंगरेंच्या कार्यकर्त्यांचा राजीनामा
Maharashtra Live blog updates: पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीत असंतोष, सुनील टिंगरेंच्या कार्यकर्त्यांचा राजीनामा
NCP Candidate Pune Vidhan Parishad Election 2026: पुण्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट; पार्थ पवारांचाच ठरला अंतिम शब्द, अजितदादांच्या निकटवर्तीयांना डावलले!
पुण्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट; पार्थ पवारांचाच ठरला अंतिम शब्द, अजितदादांच्या निकटवर्तीयांना डावलले!
Monsoon Alert: आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी 'सुखसरीं'चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती
आनंदवार्ता ! केरळमध्ये अखेर मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी 'सुखसरीं'चा वर्षाव? वाचा सविस्तर माहिती

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Sunil Tingre Pune Vidhan Parishad Election 2026: पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले
पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, सुनील टिंगरे जिजाई बंगल्याबाहेर पडले अन् थेट फॉर्म भरायला पोहोचले
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Embed widget