![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Team India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेट
Team India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेट
Team India captain Rohit Sharma : विश्वविजेता रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रसंगाचे लाईव्ह प्रेक्षपण केले. आज दुपारी रोहित शर्मा महाराष्ट्रातील खेळाडूंसोबत आज वर्षा निवस्थानवर पोहचला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केले. त्यावेळी दोघांमध्ये मराठीमधून गप्पाही झाल्या. विश्वचषकातील प्रसांगावर दीर्घ चर्चा झाली. पारस भांब्रेही यावेळी त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर झालेल्या या कार्यक्रमात प्रताप सरनाईकही उपस्थित होते.
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 08July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/ed1d9666bb5737b62162c0550c7371d41720431598115976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![OBC Reservation Meeting : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/8221c5aa6317e4cc1f555ff49e02d2e31720431461340718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines 2AM एबीपी माझा हेडलाईन्स 02 AM 08 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/d38e19b079d02b56d4bd2979005653891720430971705976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sant Tukaram Maharaj Palkdhi Mendi Ringan : काटेवाडीच्या अंगणात तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/201cb47918c1b8939428357cbb222c521720430374381718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis On Mumbai Rain : देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/5ec39cd84c717f70ba4f97582a3cd5191720430559210976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)