एक्स्प्लोर

Telly Masala : 'दुनियादारी' च्या सिक्वेलची घोषणा ते बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार

Marathi Movie Updates Punha Duniyadari :  मोठ्या कालावधीनंतर मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कमाईचे आकडे दाखवणारे दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) पुन्हा एकदा दुनियादारीचा (Duniyadari) डाव रंगवणार आहे. संजय जाधव यांनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) यांना सोबत घेऊन 'पुन्हा दुनियादारी' चित्रपटाची घोषणा केली आहे. 'पुन्हा दुनियादारी'च्या (Punha Duniyadair) निमित्ताने निर्मात्या उषा काकडे हे अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासोबत एकत्र आल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा

Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : बॉक्स ऑफिसवर हॉरर कॉमेडीपटांची चलती आहे. बॉक्स ऑफिसवर 'अल्याड पल्याड' (Alyad Palyad Marathi Movie) या मराठी हॉरर कॉमेडीपटाने चांगलीच कमाई केली आहे.  'अल्याड पल्याड' बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'अल्याड-पल्याड 2' (Alyad Palyad 2) हा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Who is Bollywood No. 1 Actor : शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं


Mukesh Chhabra Bollywood No. 1 Actor : बॉलिवूडमध्ये सध्या आघाडीचा, नंबर वनवर असलेला अभिनेता कोण याची चर्चा रंगत असते. त्यासाठी वेगवेगळे दावे केले जातात. आता, बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra) यांनी यावर भाष्य केले.   मुकेश छाब्रा यांनी अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे. त्यांनी चित्रपटांसाठी केलेले कास्टिंग चांगलेच हिट  ठरले. मुकेश छाब्रा यांनी बॉलिवूडमध्ये सध्या कोणता अभिनेता पहिल्या क्रमांकावर आहे हेदेखील सांगितले.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Hollywood Movies Banned In India Watch On OTT:  ओटीटीवर आहे भारतात अश्लीलतेमुळे बंदी असलेले हॉलिवूड चित्रपट, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहाल?


Hollywood Movies Banned In India Watch On OTT :   हॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात अॅडल्ट सीन्सचा भडिमार आहे. परदेशात असे चित्रपट पाहिले जात असतील. पण,  भारतात अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही. त्यामुळेच भारतात अशा चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यातील काही चित्रपट भारतात ओटीटीवर पाहता येतील. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 


Mi Honar Superstar Jodi No 1 Finale : पुण्याचे आकाश आणि सुरज मोरे ठरले ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते, लाखोंचे बक्षीस


Mi Honar Superstar Jodi No. 1 Finale :  मागील काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावर रंगलेला रिएल्टी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' (Mi Honar Superstar Jodi No. 1) ची महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’मध्ये पुण्याची जिगरबाज जोडी  आकाश आणि सुरज मोरे यांनी बाजी मारली. या कार्यक्रमात उपविजेतेपदाचा मान विभागून देण्यात आला. विजेते ठरलेल्या आकाश-सुरजच्या जोडीला पाच लाख रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Ananya Panday : अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Alanna Panday :  बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (Chunky Panday) हा आजोबा  झाला आहे. पांडे कुटुंबियांच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे.  अनन्याची चुलत बहीण आणि चंकी पांडेची पुतणी अलाना पांडे (Alana Panday) हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अलाना पांडे ही मागील वर्षी मार्च महिन्यात आयवर मॅक्रेसोबत विवाहबद्ध झाली होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse & Girish Mahajan: नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमधील वाद शमेना, रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढली
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमधील वाद शमेना, रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढली
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kazakhstan Plane Crash:तांत्रिक बिघाड,विमानतळावर घिरट्या...कझाकिस्तानमधील विमान अपघाताचा थरारक VIDEOSanjay Shirsat on Ramtek Bungalow : संजय शिरसाट रामटेकसाठी इच्छूक? महणाले, Mantralay New Furniture : तिजोरीत खडखडाट, मंत्र्यांच्या दालनांच्या डागडूजीवर खर्चांचा भडिमारTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 Noon : 25 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse & Girish Mahajan: नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमधील वाद शमेना, रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढली
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमधील वाद शमेना, रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढली
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
नाताळच्या सुट्टीनिमित्त कोकणात जाण्यासाठी गर्दी, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर, माणगावात वाहतूक कोंडी
Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 
टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, आयपीओ लिस्ट होताच शेअरला सतत अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल 
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, म्हणाले..
रामटेक बंगल्यावरच्या चर्चेत आणखी एक मंत्र्याचे नाव पुढे; कुणालाच नको असेल तर मला द्या, थेट इच्छाच बोलून दाखवली 
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
Embed widget