एक्स्प्लोर
Photo : राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Maharashtra Rain
1/10

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अकोला जिल्ह्यात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
2/10

अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं रस्त्याचं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
3/10

अकोला जिल्ह्यात देखील मुसळधा पाऊस सुरु आहे.
4/10

मुंबईसह ठाणे परिसरता मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5/10

मुंबईसह ठाणे नवी मुंबई परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.
6/10

मुंबईतील काही भागात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळं वाहनं वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
7/10

अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
8/10

मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
9/10

अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
10/10

परणीसह बुलढाणा, कोल्हापूर या भागात पावसाचा दोर वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Published at : 08 Jul 2024 11:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
आयपीएल
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
