एक्स्प्लोर
Advertisement
Sant Tukaram Maharaj Palkdhi Mendi Ringan : काटेवाडीच्या अंगणात तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण
Sant Tukaram Maharaj Palkdhi Mendi Ringan : काटेवाडीच्या अंगणात तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण
इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटोपून तुकोबारायांची पालखी बेलवाडी येथे पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. टाळ मृदुंगाचा गजर... तुकारामांचा नामघोष आणि अश्वाच्या दौडीवर खिळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं बेलवाडी येथील पहिलं गोल रिंगण पार पडलं. बेलवडीतील भाविकांनी बेलवाडी फाट्यावर पालखीचे स्वागत केल्यानंतर बेलवाडी गावातील मैदानावर पालखी रथ नेण्यात आला. यावेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले आणि सुरू झाला डोळ्यांचा पारणं फेडणारा रिंगणसोहळा पहा आकाशाच्या नजरेतून..
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines 1PM 06 October 2024
: ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA
8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमक
Manoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे
चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
भारत
पुणे
नवी मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion