एक्स्प्लोर
Advertisement
Sunetra Pawar: शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चीट
Sunetra Pawar: शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चीट महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाली अशी बातमी कालपासून देण्यात येतेय.. मात्र ही क्लीन चिट अलीकडे देण्यात आलेली नाही, तर जानेवारी महिन्यात जेव्हा अजित पवारांना क्लीन चिट दिली होती, तेव्हा सुनेत्रा पवारांना देखील क्लीन चिट मिळाली होती. त्या क्लोजर रिपोर्टची कॉपी काल समोर आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालानुसार, जय एग्रोक़डून जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज देण्याच्या दोन वर्षांपूर्वीच, म्हणजे २०१० सालीच सुनेत्रा पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : 11 December 2024 : दिवसभरातील सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
Maharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement