एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA

Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA
 मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात.  हरियाणा आणि जम्मू ते हरणार आहेत त्यानंतर झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणुका आहेत.  निवडणूक काळात हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय अशी भीती आहे. एकाच मेट्रोचं ६ वेळा उद्घाटन करत आहेत. पंतप्रधान रोज खोटं बोलत आहेत.  काल  अंमली पदार्थावर त्यांनी टीका केली.    गुजरात सीमेवर कोट्यवधींचं ड्रग्ज सापडतात त्यावर मोदी बोलत नाहीत.   ललित पाटील प्रकरण घडलं. त्यावर मोदी बोलत नाहीत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी सन्माननीय संजय राठोड होते.  त्यांच्यावर एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे आरोप आहेत.    हरियाणात राम रहिम बाहेर आला.    काल गोड बातमी घेऊन आलो असल्याचं ते बोलले.  काय तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला.  निवडणूक हरत आहेत यासाठी गोड बातमी आणली.  पंतप्रधानपदाला न शोभणारी अशी वक्तव्यं मोदी करत आहेत.   उद्धव ठाकरेंनी आरेचं जंगल तोडलं जाऊ नये यासाठी  प्रयत्न केले.  विकासाला ते कुठेही आड आले नाहीत.   ............. संपूर्ण महाराष्ट्र मधे महा विकास आघाडी चित्र असल्याने,पंतप्रधान इकडे जास्त फिरत आहेत,ते कितीही फिरले,थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार,प्रधान मंत्रौनी किती वेळा जावे,याचा शिष्टाचार आहे,इतके खोटं बोलतात,अकोल्यात काँग्रेस पक्ष अमली पदार्थ पैशावर निवडणूक जिंकत असल्याचं खोटं बोलत आहेत,गुजरात  मध्ये काय चित्र,आहे ,ललित पाटील ला कोण संसरक्ष देते,यावर मोदी बोलत नाही   संजय राठोड यांच्या वर आरोप  आहेत,तुमच्या पायाशी कोण बसले आहे तेही पाहिले पाहिजे. मोदी ना भाषण कोण लिहून देतात,ते त्यांचं बे अब्रू करत आहेत, रोज वेग वेगळ बोलत आहेत,त्यांचे भाषण हे अधपटन होत आहे  महाराष्ट्र हरत आहेत,म्हणून तुम्ही गोड बातम्या देण्याचा बोलत आहे,मोदी पंत प्रधान असेल तरी ते पदा ला  न शोभणारे वक्तव्य करत  आहेत  शिवाजी महाराज यांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे,संभाजी राजे शोधत असतील तर त्यांना आमचा पहिंबा आहे,गुलाबराव पाटील यांचा पराभव निश्चित आहे,त्यांनी त्याचा विचार करावा,पोवड्याची ते चेस्था करत आहेत,गद्दार यांच्या वर पोवाडे कोणी करत नाहीत,वीरांच्या वर पोवाडे लिहिले जातात,त्यांना रेडा कोणी म्हटल,आम्ही डुकरे मारत नाहीत आम्ही पाच जागा वर आम्ही दावा केला आहे  जयंत पाटील हे संयमी नेते आहेत,जागा बाबत ते कोणतेही चुकीची भूमिका घेणार नाही,सामंजस्याने आम्ही ही निवडणूक लढविली जाईल. पवार यांचे सोबतचे अनेक जण सोडून गेले तरी मतदार त्यांचा सोबतच आहेत,सेनेत ही असेच आहेत   अडीच वर्षात खोके आणि पाकीट संस्कृती आली आहे मोदी यांनी मीडिया विकत घेण्याची सुरुवात केली आहे मात्र राज्याला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे  पत्रकार दबले जाणार नाहीत,  बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे दिले त्याला आम्ही समाधानी आहे  शिवाजी महाराज यांचा पुतळा भ्रष्टाचार मुळे पडला आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget