एक्स्प्लोर

Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Probationers Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, याची चर्चा सुरू आहे. अशातच आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.   पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलं आहे. तीन ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. तसेच, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.  खेडकर कुटुंबीयांशी संपर्क होईना  खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. पौड पोलिसांचं एक पथक खेडकर यांच्या घरी आज येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.   मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलीस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टल ने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar on Badlapur Crime : बदलापूर प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया..
Ajit Pawar on Badlapur Crime : बदलापूर प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident News : अपघातात अर्धं कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्धं कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Protest Full PC : 1500 रुपये नको, सुरक्षा द्या; बदलापूर प्रकरणात सुळे आक्रमक ABP MAJHAAjit Pawar on Badlapur Crime : बदलापूर प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया..Pune MPSC Protest : MPSC विद्यर्थी आक्रमक, आंदोलकांना रोहित पवारांचा व्हिडीओ कॉलCity 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 20 August 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News : अपघातात अर्धं कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्धं कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी
Ankita Walawalkar Love Story : 16 व्या वर्षी प्रेमात पडली, 18 व्या वर्षी घर सोडलं अन् मग...; 'कोकणहार्टेड गर्ल'ची डोळे उघडणारी लव्ह स्टोरी
16 व्या वर्षी प्रेमात पडली, 18 व्या वर्षी घर सोडलं अन् मग...; 'कोकणहार्टेड गर्ल'ची डोळे उघडणारी लव्ह स्टोरी
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33  जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
Badlapur VIDEO : लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Embed widget