एक्स्प्लोर
Badlapur Bandh Update : 'लाडकी बहीण नको, आमच्या बहिणींना सुरक्षा द्या' बदलापूर प्रकरणावर आंदोलक आक्रमक!
बदलापुरात दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
badlapur crime news (फोटो सौजन्य- एबीपी माझा प्रतिनिधी)
1/10

ठाणे : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला.
2/10

या प्रकरणातील एका पीडित मुलीचे वय तीन वर्षे 8 महिने आहे. तर दुसरी पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षांची आहे.
Published at : 20 Aug 2024 02:31 PM (IST)
आणखी पाहा























