एक्स्प्लोर

Badlapur School Crime Update : आवश्यक तो पोलीस फाटा तैनात,आतापर्यंत 26 जणांवर गुन्हे दाखल

Badlapur School Crime Case : बदलापूर : दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरला. शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढलं. सध्या बदलापुरात तणावपूर्व शांतत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद करण्यात आलं असून अद्याप जमावबंदी लागू आहे. बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण देशानं घेतली. नराधमाला फाशी द्या, या एकाच मागणीसाठी सर्वसामान्य रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता या घटनेत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे.

बदलापुरात (Badlapur News) मंगळवारी झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आज तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे.  अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येत असल्यातं ठाणे पोलिसांनी सांगितलं. तसेच, आंदोलन झाल्यानंतर आज रेल्वे वाहतुकीबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिस्थिती सामान्य आहे. रेल्वेची वाहतूकही सामान्य आहे. आता कोणतंही कलम लावलेलं नाही. दरम्यान, अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा काही दिवस बंद राहणार असल्याचं मात्र त्यांनी स्पष्ट केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालवाडीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना 16 ऑगस्ट रोजी एका मुलीनं आपल्या पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

ठाणे व्हिडीओ

Raj Thackeray Thane  :राज ठाकरेंची ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट
Raj Thackeray Thane :राज ठाकरेंची ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीABP Majha Headlines : 04.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSitaram Yechury Dies At 72 :  माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वासCoastal Road News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय प्रतिक्रिया दिली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Malaika Arora Father Death :  मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
Embed widget