Prataprao Jadhav : उबाठाचे नाव बदलून काँग्रेस उबाठा केले पाहिजे, प्रतापराव जाधवांची टीका
Prataprao Jadhav : उबाठाचे नाव बदलून काँग्रेस उबाठा केले पाहिजे, प्रतापराव जाधवांची टीका
उबाठा चे नाव बदलून काँग्रेस उबाठा केलं पाहिजे--केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव ते शंभर टक्के सेक्युलर झालेले आहेत. बांगलादेशात हिंदू ची कत्तल अत्याचार होत असताना त्यांनी एक शब्द तरी वापरला का? बाळासाहेब असते तर काय बोलले असते? तेव्हा मी बाळासाहेबांचा वारसदार म्हणून लोकांची सहानुभूती घ्यायची. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म यांच्या दिसत नाही. दिल्लीला उद्धव ठाकरे कोणाचे पाय धरायला गेले होते? काँग्रेसचे चिल्लर लोकांच्या ते भेटी घेत आहेत. अँकर -केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्या वरती जोरदार टीका केलीय, उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये कोणाचे पाय धरायला गेले होते असा सवाल कर उबाठा चे नाव बदलून काँग्रेस उबाठा केले पाहिजे असे टीका प्रतापराव जाधव यांनी केली,दरम्यान बांगलादेशमध्ये हिंदू वरती अत्याचार होत असताना उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द काढला नसून बाळासाहेब असते तर काय बोलले असते असा सवाल करत प्रताप जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती नाव न घेता टीकास्त्र सोडलं. जालना येथे प्रतापराव जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
