एक्स्प्लोर

Ajit Pawar : अरे इथं शिस्तचं नाही, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात अजितदादांनी टोचले उपस्थितांचे कान; नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : माझा उल्लेख शिस्तप्रिय अजितदादा असा केला, पण मी आल्यापासून पाहतोय इथं काही शिस्त दिसत नाहीये. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट उपस्थितांचे शिक्षकाप्रमाणे कान टोचले.

Ajit Pawar : माझा उल्लेख शिस्तप्रिय अजित दादा असा केला, पण मी आल्यापासून पाहतोय इथं काही शिस्त दिसत नाहीये. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट उपस्थितांचे शिक्षकाप्रमाणे कान टोचले. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता 'राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातून ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात समन्वयाचा अभाव असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बोलून दाखवले.

नेमकं काय घडलं? 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात अनेक विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी लवकर हे विद्यार्थी आल्यानं त्यांची सहनशीलता संपली होती, त्यांचा गोंधळ सुरु होताच. दुसरीकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या आयोजनात देखील समन्वय दिसत नव्हता. अशातच सूत्र संचालन करणाऱ्या महिलेने अजित पवारांचा उल्लेख शिस्तबद्ध अजित दादा केला, हाच धागा पकडत अजित पवारांनी उपस्थित सर्वांचे कान टोचले. माझा उल्लेख शिस्तप्रिय अजित दादा असा केला, पण मी आल्यापासून पाहतोय इथं काही शिस्त दिसत नाहीये, असे त्यांनी म्हटले. 

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मजबूत करणे गरजेचे

अजित पवार पुढे म्हणाले की, कर्करोग, कुपोषित बालक असे विविध आजार चिंतेची बाब आहे. बालकांचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर निरोगी आयुष्य करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या या विद्यार्थ्यांना मजबूत करणे गरजेचे आहे. लोणावळ्यात सहलीला आलेल्या एका शाळकरी मुलाला हृदय विकाराचा धक्का बसला, जर आधीच मुलाला हृदयाचा त्रास आहे. याची कल्पना असती तर कदाचित असे घडले नसते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे, वेगवेगळ्या चाचण्या करणे आणि उपचार घेणे ही काळाची गरज आहे. 

आरोग्य आणि शिक्षण विभागाने समन्वय राखला असता तर....

दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात समन्वयाचा अभाव असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बोलून दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शंभर दिवसांचा उपक्रम राबवला जातोय. हा कार्यक्रम त्याच्याच एक भाग आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागात अधिकच समन्वय दिसला असता, अधिकची चर्चा झाली असती तर या कार्यक्रमाला राज्यव्यापी स्वरूप देता आले असते, अशी खंत व्यक्त करत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दादा भुसे यांच्या नाराजीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता आपल्याला समन्वय कुठे दिसला नाही? मी त्यांच्याशी बोलेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

आणखी वाचा 

Manikrao Kokate :कोकाटेंचं राजकीय भवितव्य आज ठरणार! शिक्षेच्या स्थगितीवर होणार फैसला; मंत्रिपद राहणार की जाणार? याकडे लक्ष

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget