एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nagpur Sharad Pawar Group : नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन; निवडणूक आयोगाचा निषेध
Nagpur Sharad Pawar Group : नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन; निवडणूक आयोगाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे.. नागपुरात आज शरद पवार गटाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळा समोर निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आलं.. केंद्राचा आणि राज्याचा भाजप सरकार शरद पवार यांना घाबरलंय आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे... निवडणूक आयोगाने पक्षाचा चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांना देणे चुकीचा निर्णय आहे.. या संदर्भात आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि यांना धडा शिकवू असे मत शरद पवार गटाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत...
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/55f1ef27ea9da0fafc809bf33af255a51719298041312719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e98851a8ec48e890febf9ac0c9fdb5e61719296428517719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?
![ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/52dfb96a82e910fad2f2bccf0602829b1719294634791719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/a0fb1a81439903d90895024d63e4006e1719292483660719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/97cdef9a2e11fa96d513349dee576f571719292263781719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion