एक्स्प्लोर

AFG vs BAN : लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक

AFG vs BAN : संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या नजरा अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामॅचकडे लागल्या होत्या. राशिद खान आणि नवीन-उल-हकनं दमदार कामगिरी करत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये

1/6
भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर सर्वांच्या नजरा अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या लढतीकडे लागल्या होत्या. ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार की बाहेर पडणार याचा निर्णय अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या लढतीवर होतं. रोमांचक लढतीत अफगाणिस्ताननं बांगलादेशला 8 धावांनी पराभूत करत इतिहास रचला.

2/6
अफगाणिस्तानला बांगलादेशच्या गोलंदाजीपुढं संघर्ष करावा लागला. अफगाणिस्तानचा विकेटकीपर रहमानुल्लाह गुरबाझनं 43 धावा केल्या. राशिद खाननं अखेरच्या ओव्हरमध्ये केलेली फटकेबाजी अफगाणिस्तानसाठी गेमचेंजर ठरली आहे.

3/6
या सामन्यात अफगाणिस्तानला २० षटकात ५ बाद ११५ धावांचीच मजल मारता आली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचं आव्हान होतं.

4/6
अफगाणिस्ताननं बांगलादेशला १८व्या षटकांत १०५ धावांत रोखलं. या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर एट साखळीतच संपुष्टात आलं.

5/6
राशिद खान आणि नवीन उल हक या दोघांनी प्रत्येकी चार चार विकेट घेत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानवर बांगलादेश विजय  मिळवेल की काय अशी स्थिती असताना नवीन उल हकनं सलग दोन विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

6/6
राशिद खाननं फलंदाजी करताना शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार मारले. या ओव्हरमधील धावाच गेमचेंजर ठरल्या. राशिद खाननं फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी करत विजय मिळवून दिला.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget